आज २७ सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी साडे चार वाजता जऊळका रेल्वे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान व आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्याचे आत्मनिर्भर भारत अभियानाचे सहसंयोजक व धामणगाव रेल्वे मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रताप अडसड यांची विशेष उपस्थिती होती.यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी आत्मनिर्भर भारत कार्यशाळेबद्दल मार्गदर्शन