भाजपा रामटेक जिल्हा वतीने आपतकालचे 50 वर्ष या कार्यक्रमाचे आयोजन विठोबा सभागृह येथे आज २६ जून गुरुवारला सायंकाळी सहा वाजता करण्यात आले होते या कार्यक्रमाला वक्ते म्हणून माजी आमदार गिरीषजी व्यास उपस्थित होते यावेळी भाजपा रामटेक जिल्हा अध्यक्ष आनंदराव राऊत, माजी आमदार सुधीर पारवे संयोजक तसेच आपतकाल कार्यक्रम प्रमुख अजयजी बोढारे, डॉ शिरीष मेश्राम उपस्थित होते