पाचगाव रोड येथे मोहन पवार या वृद्धाचा कोणीतरी अज्ञाताने अज्ञात कारणासाठी धारधार हत्यारांनी गळ्यावर वार करून खून केले प्रकरणी त्यांचा मुलगा व यातील फिर्यादी पुष्कराज पवार याने दिलेल्या तक्रारीनुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.