धारणी येथे मोटरसायकलचा कट मारून विनाकारण शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना 4 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता धारणी येथे घडली आहे याबाबतीत वैभव सुनील बोरसे यांनी धारणी पोलीस स्टेशनला 4 सप्टेंबरला सायंकाळी सव्वा पाच वाजता तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून धारणी पोलिसांनी श्यामलाल शंकरलाल सावरकर याचे विरुद्ध व एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे. यातील फिर्यादी हे धारणी येथील चहा कॅन्टीन वर चहा घेत असताना यातील आरोपीने फिर्यादीच्या गाडीला कट मारून फिर्यादी सोबत...