मुखेड बसस्थानक येथे दि १८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास यातील फिर्यादी हे मुखेड ते अहमदपुर बसमध्ये जात असताना त्यांचे जवळील बॅगमध्ये ठेवलेले सोन्याचे मनी मंगळसूत्र किंमती २२ हजार ९० रूपयांचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी मैनाबाई कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज रोजी दुपारी मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गोटे हे आज करीत आहेत.