Download Now Banner

This browser does not support the video element.

तुमसर: तिरोडा ते तुमसर रस्त्यावर विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर करडी पोलिसांची कारवाई

Tumsar, Bhandara | Aug 22, 2025
तिरोडा ते तुमसर रस्त्यावर दि. 21 ऑगस्ट रोज गुरुवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास करडी पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणारा टिप्पर क्र.MH 36 AB 3534 व टिप्पर क्र.MH 36 AB 1149 या दोन्ही टिप्पर वर कारवाई करत दोन्ही टिप्परमधून 20 ब्रास रेती जप्त केला. याप्रकरणी टिप्पर चालक सत्यपाल लहू राऊत व टिप्परमालक राहुल हटवार यांच्याविरुद्ध करडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us