Download Now Banner

This browser does not support the video element.

बोदवड: पूर्णाड फाट्याजवळ पेट्रोल पंप समोर बुलेरो चारचाकी वाहनाला छोटा हत्ती वाहनाची धडक,सहा जखमी,मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल

Bodvad, Jalgaon | Aug 26, 2025
पूर्णाड या गावाच्या फाट्याच्या पुढे पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपा समोर छोटा हत्ती वाहन क्रमांक एम.एच.०४- २९०६ वरील अज्ञात चालकाने बुलेरो चार चाकी वाहन क्रमांक एम. एच.१९ -२८२३ या वाहनाला धडक दिली. या अपघातात आदित्य तांबट, संदेश वाणी, जितेंद्र शिंपी, सुनील ठाकरे, तन्मय वाणी व मनोज तांबट जखमी झाले. तेव्हा या अपघात प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाणे यात छोटा हत्ती वाहन वरील अज्ञात चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us