ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा प्रतिकात्मक पुतळा गेवराई शहरांमध्ये जाळण्यात आला आणि जाहीर निषेध करण्यात आला गेवराई मतदार संघाचे आमदार विजयसिंह पंडित आणि माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरोधात बोलल्याने याचाच राग मनात धरून या दोन्ही आमदारांच्या समर्थकांनी एकत्र येऊन गेवराई मध्ये लक्ष्मण हाके यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला आणि जोडे मारून निषेध करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.