आज सोमवार दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील आयटिआय चौक परीसरात श्रावस्तीनगर येथील अतिवृष्टी नुकसानग्रस्त कोकरे यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, नांदेड शहरातील श्रावस्तीनगर येथे अतिवृष्टीमुळे माझ्या घरातील सामानाचे प्रचंड नुकसान झाले आहे, प्रशासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी करत नुकसानग्रस्त कोकरे यांनी सध्या पंचनामे सुरू असल्याचे म्हणत सविस्तर माहिती दिली आहे.