नांदेड शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यानिमित्त आनंदराव पाटील बोंढारकर आमदार नांदेड दक्षिण बालाजीराव कल्याणकर आमदार नांदेड उत्तर व आयुक्त साहेब यांच्या अध्यक्षतेखालील महापालिकेत सर्व अधिकाऱ्याची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये शिवसेना शहर प्रमुख तुलजेश यादव यांनी जुन्या नांदेड शहरातील सर्वात जास्त गणेश मंडळ असून या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत तर अनेक ठिकाणी डेनेज लाईन पूर्ण झाले आहेत पण त्या ठिकाणी खड्डे बुजवले गेले नाहीत चेंबर झाकलेले नाही