Download Now Banner

This browser does not support the video element.

नांदेड: जयभिमनगर येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे महिलेच्या डोक्यात लाकडी बल्याने मारून केली गंभीर दुखापत; दोघांवर गुन्हा

Nanded, Nanded | Sep 8, 2025
जयभिमनगर नांदेड येथे यातील आरोपी १) प्रकाश खाडे २) अशोक खाडे यांनी संगणमत करून फिर्यादिस दारू पिण्यासाठी पैसे मागीतले असता फिर्यादिने पैसे न दिल्यामुळे आरोपीतांनी चिडून डोक्यात लाकडी बल्याने मारून गंभीर दुखापत केली. हि घटना दि ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ०७;३० ते ०७:४० चे दरम्यान घडली. याप्रकरणी फिर्यादी नंदा गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावंडे हे करीत आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us