यावल चोपडा रस्ता आहे. या रस्त्यावर शहराच्या बाहेर वनविभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयासमोर युसुफ शाह व युनूस सुलतान शेख हे दोन जण आपल्याजवळ चार किलो वजनाचा अमली पदार्थ गांजा वाळवून होते. यावल पोलिसांना माहिती मिळाली पथक त्या ठिकाणी गेले त्यांच्याकडून १ लाख ९०० रुपयाचा गांजा पकडण्यात आला. हा गांजा त्यांनी वाघझिरा येथील भामसिंग बारीला याच्यातून घेतल्याचे सांगितले. तेव्हा यावल पोलिसात तीन जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.