Download Now Banner

This browser does not support the video element.

एरंडोल: उमर्दे या गावात मागील भांडणाच्या कारणावरून सात जणांना चौघांची मारहाण, एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल

Erandol, Jalgaon | Sep 8, 2025
उमर्दे या गावात मागील भांडणाच्या कारणावरून धनराज पवार, संजय जाधव,आकाश जाधव,सुरेश जाधव,संदीप पवार, भुरा जाधव व विजय जाधव या सात जणांना प्रकाश जाधव, सुभाष जाधव, विशाल जाधव व आकाश जाधव या चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली काठ्याने व फावड्याच्या दांड्याने मारून दुखापत केली. तेव्हा एरंडोल पोलीस ठाण्यात चार जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us