जिल्हा परिषद, पंचायत समिती , नगरपरिषद आणि महानगरपालिका अशा सर्व निवडणुका आम आदमी पार्टी लातूर जिल्ह्यात लढणार असल्याचे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले यांनी सांगितले. तसेच आम आदमी पार्टीला सपोर्ट करा आणि पार्टीत सहभागी व्हावे असे आवाहन नागरिकाला केले.