Download Now Banner

This browser does not support the video element.

आरोग्य कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे यासह विविध मागण्यांसाठी कंञाटी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Dharashiv, Dharavshiv | Aug 28, 2025
धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय सेवेत समायोजन करावे यासह बदली धोरण राबवावे,वेतन वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी आरोग्य कंञाटी कर्मचाऱ्यांनी दि.28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद समोर निदर्शने आंदोलन केले यावेळी हातामध्ये मोठ्या संख्येने बॅनर घेवुन कर्मचारी सहभागी झाले होते.यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कर्मचारी सहभागी झाले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us