शहरालगत असलेल्या परसोडी मार्गावर दोन्ही बाजुच्या नाल्याची साफ -सफाई जेसीपी मशीन सहाय्याने करतांना गाळ रस्त्यावर पंधरा दिवसापूर्वी टाकण्यात आला होता. परंतू पावसाळा सुरु झाल्याने या रस्त्यावर टाकलेला गाळाचे रुपांतर चिखलात झाले असून या मार्गालगत शेतकऱ्यांचे शेत असून शेतात जाणे अडचनीचे ठरले असून याबाबत आज ३० जून सोमवारला दुपारी एक वाजता प्रतिनिधीला सांगीतले