मोका गुन्ह्यातील जामिनावर आलेल्या व खुनाचा प्रयत्न करणारा सराईत आरोपी शुभम हळदकर याला कंदलगाव येथून अटक केली असल्याची माहिती आज कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.