धाबेपिंप्री या गावातून मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर कडे जाणाऱ्या रस्त्यावर कार क्रमांक एम. एच.२७ डी.एल.३४७३ द्वारे हरिबाबूलाल धांडे हे जात होते त्यांच्या कारला डंपर क्रमांक एम. एच.१९ सी.एक्स.१८६० वरील अध्यात चालकाने धडक दिली यामध्ये ते जखमी झाले का व कारचे नुकसान झाले तेव्हा या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.