जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार आगामी गणपती उत्सव मिरवणूक व ईद ए मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी वैशालीताई मुळे यांच्या मार्गदर्शनात १६ अधिकारी समवेत १४४ अंमलदारांच्या उपस्थितीत दंगा काबू रंगीत तालीम तालुका क्रीडा संकुल येथील प्रांगणात पार पडली सदर सरावामध्ये ते टि एस ग्रेनेड १०,टि एस सेल १०,स्टन ग्रेनेड १०,डायमार्कर ग्रेनेड १०,स्टन सेल ०४ असे एकूण 44 ॲम्युनेशनचा खर्च झाला असून गंगा काबू सहभागींना माॅब डिस्पोजलचे लेक्चर देऊन प्रात्यक्षिक केले