जिल्ह्यातील मत चोरांवर कारवाई कधी होणार ? असा सवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाष धोटे यांनी यावेळी शहरातील सर्कीट हाऊस येथे आज दि. 1 सप्टेंबर ला 4 वाजता पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच तर जिल्हातील शेतकरी, महिला, निराधारांसह विविध नागरिक समस्यांवर चर्चा करण्यात आली.