पुलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंजखेडा येथे राहत असलेला मुकेश प्रधान वय 50 वर्ष हा दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास पुलगाव ते विटाळा कडे जाणाऱ्या रोडवरील वर्धा नदीच्या पुलावरून जात असतांना पाऊस जास्त असल्याने नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते यावेळी मुकेश प्रधान हा सायकलने सदर पूल ओलांडत असतांना पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला व त्याचा मृत्यू झाला अशी तक्रार फिर्यादी यांनी पुलगाव पोलिसात दिली आहे,पोलिसांनी दिनांक 29 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास मर्ग दाखल