आज दि. 27 ऑगस्ट रोजी आपल्या राज्याच्या शेजारी असणाऱ्या तेलंगणा राज्यातील कामारेड्डी परिसरात सुरु असलेल्या मुसळधार अतिवृष्टीने नदी नाले ओहोळ ओसंडून वाहत असून रेल्वे रूळखालून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने रुळाखालील गिट्टी वाहून गेल्याने याचा फटका रेल्वे वाहतुकीवर बसला असून नांदेड येथून हैद्राबाद सिकंद्राबाद काचीगुडा ठिकाणावरून येजा करणाऱ्या अनेक रेल्वेच्या मार्गात बदल केला असून काही रेल्वे ह्या अंशत: रद्द करण्यात आले असल्याची माहिती आजरोजी नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने