Download Now Banner

This browser does not support the video element.

नांदेड: हैदराबाद विभागातील बासर-नवीपेठ दरम्यान गोदावरी नदी वरील पुराचे पाणी ओसरल्यामुळे पुर्वी रद्द केलेल्या रेल्वे सेवा पुर्ववत

Nanded, Nanded | Aug 31, 2025
हैदराबाद विभागातील बासर-नवीपेठ दरम्यान गोदावरी नदी वरिल पुल क्रमांक ४३४ वर आलेल्या पुरामुळे काहि गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. पुराचे पाणी ओसरल्यामुळे खालील गाड्या पूर्ववत करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुर्णा - जालना जालना - नगरसोल नगरसोल - जालना जालना - नांदेड नांदेड - मेदचल नांदेड - मेदचल नांदेड - निझामाबाद या गाड्या पूर्ववत करण्यात आल्या असल्याची माहिती आज रोजी सायंकाळी नांदेड दक्षिण रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us