धक्कादायक घटना बिलोली तालुक्यातील केरूर गावात घडली आहे. या अघोरी प्रकाराचा व्हिडिओ आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे केरूर गावातील रामा आरोटे यांच्या निवासस्थानी काही दिवसापूर्वी चोरीची घटना घडली होती. गावातील परमेश्वर राठोड यांच्यावर संशय होता गंगाराम कादरी या मांत्रीकाने तांदूळ टाकलेले नागेलीचे पानाचे विडे देत ज्याच्यावर संशय आहे त्यांना थंडगार पाण्यात बुडवून हे विडे खाण्यास द्यायचे सांगितले. समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल