Download Now Banner

This browser does not support the video element.

धर्माबाद: बेल्लूर बु. येथील पूल गेला पाण्याखाली,गोदावरीत वाढत्या पाण्यामुळे पात्राजवळील 1 किमी परिसरातील शेती पाण्याखाली

Dharmabad, Nanded | Aug 29, 2025
तालुक्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या ढगफुटी व मुसळधार पावसामुळे तसेच वरच्या भागात देखील सुरु असलेल्या पावसामुळे बेल्लूर बु. येथील गोदावरी नदीवरील पुल हा पाण्याखाली गेला असून नदी पात्रात पाण्याची आवक वाढल्याने नदी पात्राजवळील 1 किमी परिसरातील शेती ही पाण्याखाली गेल्याचे आजरोजी दुपारी 2 च्या सुमारास पाहायला मिळाले आहे. या अगोदर सिरसखोड दिग्रस येथील पूल देखील पाण्याखाली गेले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us