Download Now Banner

This browser does not support the video element.

चांदूर बाजार: बेसखेडा येथील गोट फार्म वरून ओळखीच्या इसमाने बकऱ्या नेल्या चोरून, चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल

Chandurbazar, Amravati | Sep 10, 2025
आज दिनांक 10 सप्टेंबरला पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीतील बेसखेडा येथील गोट फार्म वरून दहा बकऱ्या चोरून नेल्याची घटना, दिनांक 8 सप्टेंबरला रात्री साडेअकरा वाजता चे दरम्यान घडली आहे. याबाबतीत श्रीकृष्ण रामदेव धांडे यांनी 9 सप्टेंबरला दुपारी एक वाजून नऊ मिनिटांनी चांदूरबाजार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून चांदूरबाजार पोलिसांनी एका आरोपीला अटक करून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us