Download Now Banner

This browser does not support the video element.

रावेर: न्हावी शेतशिवारात दोघांना अमली पदार्थ गांजा बाळगताना पकडले,एक लाख ९४ हजार ३४० मुद्देमाल जप्त,फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल

Raver, Jalgaon | Aug 30, 2025
न्हावी या गावाच्या शेतीवारात किशोर भागवत पाटील यांचे शेत आहे.त्यांच्या शेतात रगन बारेला व अझरुद्दीन अब्दुल वाहिद कुरेशी हे दोन जण आपल्याजवळ ४ किलो ७०७ ग्रॅम वजनाचा गांजा विक्री करण्याच्या उद्देशातून बाळगून होते त्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या पथकाला मिळाली पथक त्या ठिकाणी गेले त्यांच्याकडून १ लाख ९४ हजार ३४० रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला व दोघांविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us