वसमत शहरातील 135 वर्षे जुना असलेला 1891 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या बोदानंद गणेश मंडळ हा वसमतचा पहिला मानाचा गणपती आहे आणि याच मानाच्या गणपतीला हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर व जिल्हाप्रमुख गोपू पाटील सावंत यांनी आज 28 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता भेट दिली यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला यावेळी बोधानंद गणेश मंडळाचे सर्व सदस्य व परिसरातील भक्तगण उपस्थित होते