यावल येथील न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते या न्यायालयाच्या पॅनल समोर एकूण ४ हजार १०७ प्रकरण ठेवण्यात आले होते यापैकी ६५१ प्रकरणांमध्ये निपटारा करण्यात आला. सकाळपासूनच या लोक अदालती करिता न्यायालयात मोठ्या संख्येत पक्षकार आणि वकील यांची गर्दी झाली होती