श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर पोलीसांनी आज दि 4 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता शहरातील चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन येथून रूट मार्च काढण्यात आला.यावेळी मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचेसह जिल्हयातील विविध उपविभाग व पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी घेतला होता सहभाग.