Download Now Banner

This browser does not support the video element.

फुलंब्री: सात गुन्ह्यात जप्त केलेला वडोद बाजार पोलिसांकडून 14 लाख 27 हजाराचा जप्त केलेला गुटखा जाळून नष्ट

Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Sep 10, 2025
फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलिसांनी वेगवेगळ्या सात गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला 14 लाख 27000 चा गुटखा वडोद बाजार पोलिसांनी जाळून नष्ट केला आहे. यावेळी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याची उपस्थिती होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us