वावळी हरदेव बंधाऱ्याच्या चौकशीसाठी अमोल तायडे यांनी उपभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू केले आहे. उपोषण करते यांनी वारंवार जलसंधारण विभागाला चौकशी संदर्भात निवेदने दिली परंतु त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही अखेर त्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत आपण चौकशी न केल्यास उपोषण करणार असे लेखी स्वरूपात दिले व त्यांनी आमरण उपोषण चालू केले.