Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोट: वान धरण पाईपलाईन गळती दुरुस्तीसाठी अकोट शहर,84 खेडी,हिवरखेड,अडगाव पाणीपुरवठा २ दिवस राहणार बंद,जीवन प्राधिकरणची माहीती

Akot, Akola | Jun 4, 2025
अकोट शहर 84 खेडी हिवरखेड अडगाव व तेल्हारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वान धरण वरील पाईपलाईनला गुरुत्वाकर्षण गळती दुरुस्ती कामासाठी २ दिवस अकोट शहर ८४ खेडी हिवरखेड अडगाव तेल्हारा शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती जीवन प्राधिकरण विभागाने दिली असून दिनांक 9 व 10 जून रोजी हा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती जीवन प्राधिकरण द्वारा नागरिकांना देण्यात आली आहे,
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us