Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: ७ व ८ सप्टेंबरला विदर्भात काही/तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता,हवामान तज्ञ अनिल बंड

Amravati, Amravati | Sep 6, 2025
पश्चिम म.प्र.आणि लगतच्या पुर्व राजस्थान वर ठळक कमी दाबाचे क्षेत्र तथा चक्राकार वारे (९.६ की मी उंचीवर) आहेत . याचे रूपांतर उद्या डिप्रेशन मध्ये होण्याची शक्यता आहे. ही सिस्टीम वायव्य दिशेला प्रवास करत आहे, ७ व ८ सप्टेंबरला विदर्भात काही/तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता तसेच ९ तारखेपासून विदर्भात पावसाचे प्रमाण किंचित वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती आज ६ सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी १ वाजुन ५७ मिनिटांनी अमरावती शहरातील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us