कंधार तालुक्यातील नंदनवन येथील रमेश गर्दनमारे यांचे जावई श्री सुनील जोंधळे रा गुळकंड ता पालम येथील रहिवासी असून शेतकरी कुटुंबा जन्माला आलेले व हल्लाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन त्यांनी अन्न प्रशासन विभागाच्या साहाय्याक आयुक्तपदी निवड झाल्याबद्दल त्यांची सासरवाडी असलेले नंदनवन येथील ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा व त्यांच्या पत्नीचा नागरिक सत्कार गुरुनाथ पाटील हुंबाड सरपंच व गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करून सासरवाडीत त्यांना आहेर देण्यात आला यावेळी नंदनवन हे गावच नंदनवन असल्या