Download Now Banner

This browser does not support the video element.

जिंतूर: जानकरांना निवडून माझा आवाज बुलंद करा, पंकजा मुंडे यांचे शहरातील जि. प.मैदान येथे आवाहन

Jintur, Parbhani | Apr 24, 2024
परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महादेवराव जानकर यांना परभणीकरांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावे व त्याद्वारे माझाही आवाज बुलंद करावा, असे आवाहन भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.जानकर यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि.23 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता जिंतूरात आयोजित केलेल्या महायुतीच्या नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांच्या संयुक्त बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आयोजक आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us