हाकेला बीड जिल्ह्यात फिरवून "दोन्ही मुंडे" बीडच वातावरण दूषित करत आहेत ! येथे दंगल झाल्यास "दोन्ही मुंडे" जबाबदार असतील ! हाकेना बीड जिल्ह्यातून हद्दपार करा ! लोकनेते गोपनाथ मुंडे सर्व जातींचे लोकनेते होते आजचे मुंडे एका जातीचे नेते झालेत. बीडचा सामाजिक सलोखा पूर्णपणे बिघडलेला आहे ! ओबीसी महाएल्गार फक्त बीड जिल्ह्यातच का? महाराष्ट्र म्हणजे बीड आहे का? बॅनर फाडणे, पुन्हा स्टंट करणे आणि पूर्ण जिल्हा वेठीस धरणे हे योग्य नाही ! या सभेतुन व्यवस्थेला नाही तर जातीला टार्गेट केलं जातं