Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 31, 2025
आज शनिवार 30 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता माध्यमांची बोलताना शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात वक्तव्य केल्यापेक्षा मुंबईत सुरू असलेले मराठा आरक्षणा संदर्भातील प्रश्न सर्वात अगोदर सोडवावा, मराठा बांधव उपाशी राहून आंदोलन करत आहे याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी अगोदर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी माहिती माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी खडकेश्वर येथे सदरील माहिती माध्यमांना दिली आहे.