Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: लळींग घाटात कंटेनर चालकाने अचानपणे ब्रेक दाबल्याने पाठिमागुन ट्राला धडकून झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी

Dhule, Dhule | Sep 3, 2025
धुळे शहराजवळील लळिंग घाटात कंटेनर चालकाने ब्रेक दाबल्याने पाठिमागुन ट्राला धडकून झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे.अशी माहिती 3 सप्टेंबर बुधवारी सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान चालक रघुराज श्रीनिवास यांनी दिली. शहराजवळील लळिंग घाटात 2 सप्टेंबर मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान कर्नाटक येथून गुजरात राज्यात सळई नेणारा ट्राला क्रं आर जे 52 जी ऐ 5334 चालक नेत असताना याच दरम्यान त्यांच्या पुढे चालणाऱ्या कंटेनर चालकाने महामार्गावर खड्डा वाचण्याचा प्रयत्नात अचानकपणे ब
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us