महिला होमगार्ड खून प्रकरणात आरोपी महिलेला चार दिवसांची पोलीस कोठडी; होमगार्ड महिलेचा मृतदेह बॉक्स मधून दुचाकी वर घेऊन जाताना सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर Anc: बीड मधील महिला होमगार्डच्या खून प्रकरणात आरोपी महिलेला बीड न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. प्रियकरासोबत प्रेम संबंध ठेवल्याने वृंदावनी फरताळे हिने मैत्रीण आयोध्या वरकटे हिचा खून केला होता. याप्रकरणी आरोपी वृंदावनी फरताळे हिला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची कोठडी सुनावली गेली.