Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: शेतकरी उत्पादक संघ व कंपन्यांना गोदाम बांधकामासाठी अनुदान : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. नलीनी भोयर

Wardha, Wardha | Aug 21, 2025
राष्ट्रीय खाद्यतेल गळीतधान्य अभियान योजनेंतर्गत जिल्ह्यात गोदाम बांधकाम व तेल काढणी युनिट करीता अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था, सरकारी किंवा खाजगी उद्योग, सहकारी संस्था व कंपन्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us