वर्धा शहरातील बोरगाव मेघे येथे घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील 3 ते 4 महिन्यापासून कंत्राटदाराने वेतन न दिल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे,एकीकडे संपूर्ण शहर कचरमय झाले आहे तर थकीत वेतनची मागणी करत असल्याने कंत्राटदाराने या कर्मचाऱ्यांना कामावरूनही कमी करण्यात आले आहे,थकीत वेतन बाबत नगर पालिका मुख्यधिकारी यांना कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता सदर कंत्राटदाला कंत्राटी बिल अदा केल्याचे सांगितले तर कंत्राटदाराकडून नगर पालिकेकडून पैसे न मिळाल्याचे सांगण्यात येत