आज सोमवार दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान सिटुचे जनरल सेक्रेटरी काॅम्रेड गंगाधर गायकवाड यांनी शहरात आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, आज सोमवारी सीटुच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या सीईओ मेघना कावली यांची भेट घेतली असता कार्यमुक्त केलेल्या ४० कर्मचा-यांना रूजू करून घेण्याचे आश्वासन दिले असल्याची सविस्तर माहिती सिटुचे काॅ. गंगाधर गायकवाड यांनी आज सायंकाळी शहरात दिली आहे.