भावसार चौक नांदेड येथे दि ०२/०७/२०२५ रोजी दुपारी अडीच वाजता ते दि २३/०७/२०२५ रोजी दुपारी चारच्या दरम्यान यातील आरोपी १) पुजा नावाची अनोळखी महिला व २) अनोळखी इसम यांनी फिर्यादी राजेश्वर जगन्नाथ बच्चेवार यांची १० लाख ३८ हजार ५७० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी आज सायंकाळी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष तांबे हे आज करीत आहेत.