Download Now Banner

This browser does not support the video element.

मोहाडी: पाथरी ते कवलेवाडा झुडपी जंगलात केबल वायर चोरी करणारे १० आरोपी पोलिसांच्या ताब्यात, ७ लाख४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Mohadi, Bhandara | Sep 12, 2025
गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या पाथरी ते कवलेवाडा रस्त्यावर दि. 11 सप्टेंबर रोज गुरुवार दुपारी 3 वा. गोबरवाही पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गीते हे आपल्या पोलीस पथकासह पेट्रोलिंगवर असताना त्यांनी केबल वायर चोरी करणारे दहा आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील 800 किलो केबल वायर, एक मोटरसायकल व एक चारचाकी वाहन असा एकूण 7 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दहा आरोपींविरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us