आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी 7 च्या दरम्यान पोलीस अधीक्षक अविनाश कुमार म्हणाले उद्या गणपती विसर्जन च्या सुरक्षेच्या अनुषंगाने 5000 पोलीस ऑन ग्राउंड रोडवर राहणार आणि मी स्वतः रोडवर उभा राहणार, आणि दुसऱ्या समाजाचा भावनेचा आदर केला पाहिजे, गणपती विसर्जनामध्ये अक्षयपार्य नारेबाजी किंवा गाणे वाजवू नका त्यामुळे प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे कोणीही हातात कायदा घेऊ नका तुमच्यासाठी पोलीस ऑनग्राउंड आहे.कोणीही हातात कायदा घेतल्यास त्याच्यावर स्ट्रॉंग कारवाई केली जाईल पोलीस अविनाश कुमार म्हणाले