वसमत शहरांमध्ये गणपती मूर्ती सह पूजेचे साहित्य खरेदीसाठी भाविकांमध्ये लगबग दिसून आली बच्चे कंपनी सकाळपासूनच आपल्या घरी गणरायाची मूर्ती घेऊन जाताना दिसले या ठिकाणी पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी चौक बंदोबस्त देखील ठेवला शहरांमध्ये मनाचे गणपती गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूजेचे साहित्य गणपती मूर्ती घेण्यासाठी शहरातूनच नव्हे तर तालुकाभरातील बच्चे कंपनी महिला व नागरिक हे भाविकांनी गर्दी केलीतर तरुणांनी डीजेच्या तालावर ठेका घेत बप्पांचे स्वागत केले