विरोदा या गावातील रहिवाशी योगेश गंगाधर चौधरी वय ५० यांना इलेक्ट्रिकल शॉक लागला होता. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना भुसावळ येथील ड्रामा केअर सेंटर मध्ये दाखल केले होते. येथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.