नांदेड शहरातील नुरी चौक येथील शकील किराणा दुकानात दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी साडेदहा वाजता ते दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी नऊ वाजेचे दरम्यान यातील फिर्यादीचे दुकानाचे पत्रा वाकवून आत प्रवेश करून दुकानातील नगदी 85 हजार रुपये सिगारेट व बीडी पॅकेट्स कोणीतरी आज्ञा चोरट्याने चोरून नेला आहे याप्रकरणी फिर्यादी अब्दुल शकील सद्दाम अब्दुल्ला तीप वय 35 वर्ष व्यवसाय व्यापार राहणार खुदवेनगर देगलूर नाका नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३३८