आज ३ सप्टेंबर बुधवार रोजी रात्री ७ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती गुन्हे शाखेचे पथकास गोपनिय माहीती मिळाली की, इसम अहफाज खान उर्फ ओटू हा नवसारी ते लालखडी रिंगरोडवरील खाली लेआउटमध्ये गावठी बनावटीच्या देशी कटटे (पिस्टल) आपले जवळ अवैधरित्या बाळगून विक्री करण्याच्या उददेशाने उभा आहे. पोलिस निरीक्षक संदिप चव्हाण यांनी तात्काळ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश इंगोले, पोलीस निरीक्ष मनिष वाकोडे व पथकाला नमूद इसमाला लाब्यात घेणेकामी आदेशील केले. वरून गुन्हे शाखेचे नमूद पथक नवसारी....